वृत्त क्र. 112
अन्न व औषध प्रशासन
मंत्री नरहरी झिरवाळ यांचा दौरा
नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
रविवार 25 जानेवारी 2026 रोजी नाशिक येथून विमानाने सायं 5 वा. नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ येथे आगमन व राखीव. सायं 5.30 वा. श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथून हिंगोलीकडे प्रयाण करतील.
सोमवार 26 जानेवारी,
2026 रोजी दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून नांदेडकडे प्रयाण. दुपारी
1.30 वा. श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.00 वाजता
श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथून
खाजगी विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
0000
No comments:
Post a Comment