Wednesday, June 21, 2017

        मोटार वाहन नियम सुधारणा प्रारुप अधिसुचना प्रसिद्ध
सुचना व हरकती दाखल करण्याचे आवाहन
            नांदेड दि. 21  :-   मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्णयानुसार शासनाकडून महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मध्ये सुधारणा करण्यासाठी दि. 31 मे 2017 नुसार प्रारुप अधिसुचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसुचनेची प्रत जनतेच्या माहितीसाठी नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. जनतेनी हरकती व सूचना असल्यास शुक्रवार 30 जुन 2017 पर्यंत नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयास दाखल कराव्यात , असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment