Monday, July 6, 2026

हुजूर साहिब #नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस #मुंबई या एक्सप्रेसला नांदेड येथून तर दुसरी #टनकपूर ते हुजूर साहिब नांदेड या दोन एक्सप्रेसला टनकपूर येथून हिरवी झेंडी दाखवून मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ झाला.

यावेळी नांदेड येथून माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर, महापौर कविता मुळे हे उपस्थित होते. दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजयकुमार श्रीवास्तव, रेल्वे डीआरएम प्रदिप कामले, भारतीय रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

याबाबतचे व्हिडीओ व छायाचित्र..

No comments:

Post a Comment

कर्जमुक्तीचा लाभ हवा? आजच प्रक्रिया पूर्ण करा ! पात्र शेतकऱ्यांनी लाभार्थी यादीत नाव तपासून AgriStack नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करा. ...