#हिंददीचादर राज्यस्तरीय समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांचे आवाहन..
श्री #गुरुतेगबहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त मोदी ग्राउंड, नांदेड -वाघाळा, नांदेड येथे ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन.
दिनांक: २४ आणि २५ जानेवारी २०२६
वेळ : सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत
या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होवू या..!
No comments:
Post a Comment