हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम नांदेड येथे दिनांक २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणाऱ्या भाविकांसाठी सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या समागमासाठी देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या ऐतिहासिक कार्यक्रमास उपस्थित राहून तो यशस्वी करावा, असे आवाहन अल्पसंख्याक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment