Sunday, January 12, 2025

12.1.2025

 संचालनालय लेखा व कोषागारे कल्याण समिती विभागीय क्रीडा स्पर्धा २०२५ सायन्स कॉलेज च्या संकुलात संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या विजेत्या खेळाडू व संघाना आज मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळेसचे छायाचित्र. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सेवानिवृत्त सहसंचालक  उत्तम सोनकांबळे, सेवानिवृत्त सहसंचालक पी आर कदम, लेखाधिकारी  जनार्धन पकवाने, उपसंचालक  शेखर कुलकर्णी, श्री म्हाडे, श्रीमती महाले, जिल्हा कोषागार अधिकारी अलंकृता  बगाटे, बापू दासरी आदीची उपस्थिती होती.



















No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...