Wednesday, January 29, 2025

 वृत्त क्रमांक 124 

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा दौरा   

 

नांदेड दि. 29 जानेवारी :- राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणपाणीपुरवठा आणि स्वच्छताऊर्जामहिला व बालविकाससार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर उद्या गुरूवार 30 जानेवारी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

गुरूवार 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी वा. परभणी येथून बिलोली तालुक्यातील सगरोळीकडे प्रयाण. सकाळी 11 वा. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे आगमन व आयोजित महिला मेळाव्यास उपस्थिती. दुपारी वा. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरी नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा.  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे आगमन व पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे प्रयाण. सायं 4.15 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आगमन व राखीव. सायं 5.45 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथून ए. के. संभाजी मंगल कार्यालय पावडेवाडी नाक्याजवळ नांदेडकडे प्रयाण. सायं. वा. ए. के. संभाजी मंगल कार्यालय नांदेड येथे डॉ. सचिन उमरेकर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. सोयीनुसार शुभंकरोती फाउंडेशन पावडेवाडी मसाई चौक आणि ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल जवळ फरांदेनगर पावडेवाडी रोड वाडी बु.कडे प्रयाण. सोयीनुसार ए. के. संभाजी मंगल कार्यालय पावडेवाडी नाक्याजवळ नांदेड येथून नयनस्वप्न निवास जुना पेडगाव रोड परभणीकडे प्रयाण करतील.

0000  

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...