Friday, April 26, 2024

 नांदेड मध्ये सकाळच्या सत्रात मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदान केंद्रावर उपस्थिती लावली आहे. वजीराबाद येथील महिला सखी केंद्रावर गुलाब पुष्प देऊन मतदारांचे स्वागत करण्यात येत आहे.









No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...