Friday, April 26, 2024

नांदेड उत्तर येथील सांगवी मतदार केंद्रावर तृतीय पंथीयांनी मतदान केले.: डॉ सानवी जेठवाणी, बिजली शानूर ब्रश, चमेली जया बकश यांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वानी मतदान करावे, असे आवाहन तृतीय पथियांनी नांदेडकरांना केले आहे.







No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदविण्याचे युवक - युवतींना आवाहन   नांदेड   दि. 20 एप्रिल :- भारत सरकारच्या मिनि...