Monday, September 12, 2022

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 38.70 मि.मी. पाऊस


नांदेड (जिमाका) दि.
 12 :- जिल्ह्यात सोमवार 12 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 38.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 983.50 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सोमवार 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 24 (956.60), बिलोली-33.80 (969.30), मुखेड- 14.80 (878.40), कंधार-7.40 (856.10), लोहा-12.20 (874.70), हदगाव-25.70 (874.30), भोकर-44.80 (1071.80), देगलूर-20.30 (821.20), किनवट-117.80 (1228.40), मुदखेड- 24 (1108.80), हिमायतनगर-80.90 (1252.50), माहूर- 91.10 (1051.70), धर्माबाद- 50.90 (1201.60), उमरी- 27.50(1135.40), अर्धापूर- 27.60 (890.80), नायगाव-29 (871.00मिलीमीटर आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 412 पाणी टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये  जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड (जिमाका) दि. 8 :-   सद्यस्थितीत नांदेड शहरात कु...