Thursday, March 5, 2020

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक
नामनिर्देशन पत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक

नांदेड दि. 5 :- राज्यि निवडणुक आयोगाकडील निर्देशानुसार महाराष्ट्रच ग्रामपंचायत अधिनियमाच्यात कलम 10- 1अ मधील तरतुदीनुसार राखीव जागेसाठी निवडणूक लढविण्याास इच्छुरक असलेल्याग प्रत्येमक व्य क्ती्ला नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. याबाबत सर्व संबधित निवडणुक निर्णय अधिकारी व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...