Thursday, October 9, 2025

 वृत्त क्रमांक  1071

पेन्शन अदालत मंगळवारी 

नांदेड, दि. ९ ऑक्टोबर : शासनाच्या सूचनेनुसार माहे ऑक्टोबर २०२५ मधील दुसऱ्या मंगळवारी, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५, रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पेन्शन अदालात आयोजित करण्यात आली आहे.

सदर अदालातासाठी अधिकारी व कर्मचारी  यांनी सकाळी ११ ते दुपारी १:३० वाजेपर्यंत हजर राहावे. नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त  अधिकारी व कर्मचार्‍यांनी पेन्शन संबंधित अडचणी, तक्रारी व मागण्या सदर दिवशी हजर राहून सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन २०२५ मधील पिक नुकसानभरपाईसाठी   नांदेड जिल्ह्याला रु.८१३.९३ कोटी मंजू...