Friday, August 29, 2025

#नांदेड आज दिवसभराचा पाऊस थांबलेला आहे. यानंतर काही साथीचे आजार व इतर आजार पसरू शकतात. त्याअनुषंगाने औषधोपचारासह प्रशासनाची आरोग्य टिम सतर्क आहे. पुढचे दोन-तीन दिवस सतर्क राहून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. कुठलीही गोष्ट असेल तर नागरिकांनी प्रशासनाच्या संपर्कात रहावे : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले




No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...