Tuesday, June 24, 2025

वृत्त क्र. 653

प्राणी क्लेश समितीवर काम करण्यास इच्छुक व्यक्तींनी 30 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, दि. 24 जून :- जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीमध्ये कार्य करण्यासाठी 4 ते 5 सदस्यांची नेमणूक करावयाची आहे. या समितीत काम करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी विहित नमुन्यात जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, कार्यालय देगलूर नाका, नांदेड या कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून 30 जून 2025 पर्यज अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय प्राणी क्लेश समिती नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...