Saturday, May 3, 2025

 वेव्हज 2025 या आंतरराष्ट्रीय दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत ४ मे २०२५ रोजी ' क्रिएट इन इंडिया' या स्पर्धेतील विजेत्यांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

#CreateInIndiaChallenge #WAVES2025 #WAVES


No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...