Tuesday, November 19, 2024

 

फोटो ओळी : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज पोलींग पार्ट्याना चोखपणे जबाबदारी बजावण्याचे आदेश दिले. सोबतच लोकशाहीच्या उत्सवात बिनचूक कार्यपुर्ती करण्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी जिल्ह्यातील विविध भागात निघालेल्या पथकांना त्याच्या बसेसमध्ये जावून संवाद साधला.



















No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदविण्याचे युवक - युवतींना आवाहन   नांदेड   दि. 20 एप्रिल :- भारत सरकारच्या मिनि...