Tuesday, October 15, 2024

पत्रकार परिषद निमंत्रण

मा. संपादक / ब्युरो चिफ /आवृत्ती प्रमुख / जिल्हा प्रतिनिधी

(प्रिन्ट/इलेक्ट्रॉनिक्स मीडिया)

मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांची आज दिनांक १५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथील कॅबिनेट हॉलमध्ये पत्रकार परिषद आयोजित  करण्यात आली आहे.

कृपया आपण या पत्रकार परिषदेस उपस्थित राहावे किंवा आपला प्रतिनिधी पाठवावा, ही नम्र विनंती.

वेळ :- सायंकाळी ५.३० वाजता 

दिनांक :- १५ ऑक्टोंबर २०२४

स्थळ :- नियोजन भवन, कॅबिनेट हॉल जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड                                                                         

आपला स्नेहांकित,

प्रवीण टाके

 जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड.



No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...