Friday, March 1, 2024

 सुधारित वृत्त क्रमांक 191 

मंडप, पेंडॉल तपासणी पथक गठीत

नांदेड दि. 1 :- मा. उच्च न्यायालय मुंबई येथे उपस्थित जनहित याचिका क्र. 173/2010 संदर्भात सार्वजनिक सण, उत्सव, समारंभाप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉल तपासणीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यांतर्गत नांदेड महानगरपालिका हद्दीत मंडप, पेंडॉलची तपासणी करण्यासाठी सहा तपासणी पथके गठीत करण्यात आली आहेत. यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी तपासणी पथकाच्या सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजी राऊत  यांनी केले आहे. 

0000  

 

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...