Wednesday, January 24, 2024

वृत्त क्र. 68

 इस्राईलमध्ये बांधकाम क्षेत्रात दहा हजार पदासाठी भरती

नांदेड (जिमाका) दि. 24:- इस्त्राईलमध्ये बांधकाम क्षेत्रात कमीत कमी वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांसाठी मेघाभरती घेतली जाणार आहे. या पदांसाठीचा पगार प्रति महिना 1.5 ते लाखापर्यंत असून या पदासाठी उमेदवारांना 27 जानेवारी 2024 पर्यत अर्ज करता येतील. फ्रेमवर्क शटरिंग कारपेंटरबार बेंडिगं मेसन (गंवडी)सेरेमिक टायलिंग मेसन (गवंडी)प्लास्टरिंग मेसन (गवंडी) अशा पदांसाठी भरती घेतली जाणार आहे. अर्जदाराने https://rojgar.mahaswayam.gov.in

या संकेतस्थळावर अर्ज करून नाव नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त यांनी  केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...