Monday, July 25, 2022

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 6.30 मि.मी. पाऊस

नांदेड (जिमाका) दि. 25 :- जिल्ह्यात सोमवार 25 जुलै रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 6.30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 689.40 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 
जिल्ह्यात सोमवार 25 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 4.20 (657.60), बिलोली-22.60(731.40), मुखेड- 1.20 (638.20), कंधार-6.40 (661.60), लोहा-7.40 (627.60), हदगाव-5.50 (628.60), भोकर-3 (792.30), देगलूर-1.70 (604.60), किनवट-4.40 (731.10), मुदखेड- 3.40 (850.90), हिमायतनगर-1.90 (904.10), माहूर- 6.20 (609.10), धर्माबाद- 14.70 (745.40), उमरी- 5.70(849.30), अर्धापूर- 3.10 (644.90), नायगाव-10.40 (633.70मिलीमीटर आहे.


0000

No comments:

Post a Comment

8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव

  8 मे रोजी जप्त रेती साठ्याचा लिलाव नांदेड दि.   7   :-   सन 2019-2020 मधील मौ. सांगवी व मेळगांव परिसरातील अवैध उत्खननातून 4647.83 ब्रास जप...