Saturday, July 23, 2022

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 15.20 मि.मी. पाऊस

 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात शनिवार 23 जुलै 2022 रोजी सकाळी 8.20 वाजता संपलेल्या गत 24 तासात सरासरी 15.20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 671 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 

जिल्ह्यात शनिवार 23 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 6.40 (638.60बिलोली-7.70 (700.30), मुखेड- 23.60 (632.10), कंधार-6.40 (646.80), लोहा-6.60 (602.80), हदगाव-9 (610.10), भोकर- 8 (776.10), देगलूर-20.60 (600.10), किनवट-43.80 (710.70), मुदखेड- 4.50 (833.50), हिमायतनगर-23.50 (886.60), माहूर- 37.20 (590.40), धर्माबाद-8 (718.30), उमरी- 6 (825.20), अर्धापूर- 4.90 (621.90), नायगाव- 7.80 (611.70मिलीमीटर आहे.

0000

No comments:

Post a Comment

मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु

  मोटार सायकल संवर्गातील वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु   नांदेड दि.  9   :-   प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने परिवहन्नेतर संवर्...