Wednesday, February 9, 2022

 सार्वत्रिक निवडणूकीसाठी आवश्यक

साहित्य व सेवाबाबत ई-निविदा प्रक्रीया

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- आगामी होणाऱ्या जिल्‍हा परिषद व पंचायत समित्‍यांची सार्वत्रिक निवडणुक-२०२२ होणार आहे. या निवडणुक कामासाठी आवश्‍यक मतदार यादी,  मतदान केंद्रावरील साहित्‍य फर्निचर वाहन केटर्स कॅम्‍पुटर डि.टी.पी. व हमाली इत्‍यादी ८  बाबीसाठी https://mahatenders.gov.in/ या संकेत स्‍थळावर ई-निविदा मागविण्‍यात आल्‍या आहेत, संबंधित संस्था यंत्रणेच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आाहे.

0000

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...