Thursday, September 5, 2019


हरवलेल्या इसमाचा शोध
नांदेड, दि. 5 :- भावेश्वरनगर कृष्णमंदीर जवळ नांदेड येथील ओमकार प्रताप पवार (वय 22) हा बुधवार 14 ऑगस्ट 2019 रोजी दिवसभर कामाला होता व रात्री 7 वा. बाहेर जाऊन येतो म्हणून घरुन निघुन गेला. नातेवाईकाकडे त्याचा शोध घेऊन तो सापडला नाही. ओमकार प्रताप पवार यांचा रंग- गोरा, उंची- 5 फुट 6 इंच, केस- काळ, पोशाख- पॅट-शर्ट, भाषा- मराठी, हिंदी येते तर बांधा- सडपातळ आहे. या व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास नांदेड (ग्रामीण) पोलीस स्टेशन यांचेकडे (मो. नं. 9370077659) संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड (ग्रामीण) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   405   नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध नांदेड दि. 3     - नांदेड जिल्ह्यात   4   ते   7   मे 2024   या कालावधीत ड्रो...