Saturday, September 15, 2018


महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेता
धनंजय मुंडे यांचा दौरा 
नांदेड, दि. 15 :- महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 16 सप्टेंबर 2018 रोजी परळी वैजनाथ जि. बीड येथून मोटारीने सकाळी 10 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.50 वा. नांदेड विमानतळ येथून True Jet 2T 413 या विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000

No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा उत्कृष्ट व रास्त भावात मिळण्यासाठी जिल्ह्यात 17 भरारी पथकांची नियुक्ती

  शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा उत्कृष्ट व रास्त भावात मिळण्यासाठी जिल्ह्यात 17 भरारी पथकांची नियुक्ती नांदेड दि. 17 :- खरीप हंगाम लवकरच सुरु ह...