Monday, November 27, 2017

सामाजिक न्याय राज्यमंत्री
दिलीप कांबळे यांचा दौरा

नांदेड, दि. 27 :- सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप  पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे हे बुधवार 29 नोव्हेंबर रोजी लातूर येथुन रात्री 8 वा. शासकीय वाहनाने नांदेड-कळमनुरी मार्गे हिंगोलीकडे प्रयाण करतील.
00000 

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्र. 137   ‘ हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवें...