Wednesday, February 22, 2017

कडबाकुटी यंत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 22 :-  राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत विद्युत चलीत कडबाकुटी यंत्र 50 टक्के अनुदानावर वापरास प्रोत्साहन या योजनेअंतर्गत मंगळवार 28 फेब्रुवारी 2017 पर्यंत सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
नियम व अटीसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पशुधन विकास अधिकारी पंचायत समितीशी संपर्क साधावा व अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपाआयुक्त नांदेड यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   394 राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई   ·    ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन     नांदेड (जिमाका) दि. 2 9 :-   राष्...