Thursday, August 14, 2025

वृत्त क्रमांक 850 

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा 

नांदेड दि. 14 ऑगस्ट :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

गुरुवार 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वा. “शिवगड” शासकीय निवासस्थान मुंबई येथून वाहनाने (मुंबई-ठाणे-नाशिक-छत्रपती संभाजीनगर-समृद्धी महामार्ग-मालेगाव-वाशिम-हिंगोली मार्गे नांदेड) नांदेडकडे प्रयाण. रात्री 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव.

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...