महाराष्ट् शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजुर साहिब गुरुद्वारा येथे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंढारकर, आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment