Tuesday, April 15, 2025

13.4.2025


विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर,नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप,

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी त्यांचे स्वागत केले .









No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक  835 दि. 15 व 16 ऑगस्ट 2025 रोजी  वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता   हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना   नांदेड दि. ...