Monday, July 6, 2026

 SIR 2026 | नागरिक मार्गदर्शिका



📢 मतदारांसाठी गणना फॉर्म (Enumeration Form) ऑनलाइन भरता येण्याची सुविधा आता सुरू झाली आहे!
✅ आपला गणना फॉर्म ऑनलाइन भरा. 🔍 मागील SIR मधील आपले नाव शोधा. 📞 BLO सोबत कॉल बुक करा
🌐 भेट द्या: https://voters.eci.gov.in
⁠�
📢 The facility to submit the Enumeration Form (EF) online is now LIVE on the Voters' Service Portal!
✅ Fill your Enumeration Form online with ease. 🔍 Search your name in the last SIR. 📞 Book a call with your BLO - all in one place.


🗳️ मतदारांनो, तुम्ही तयार आहात ना ?
📍 बीएलओ येत आहेत तुमच्या दारी !
मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.
✅ आजच मागील SIR यादीत आपले नाव तपासा आणि घरपोच भेट देणाऱ्या बीएलओंना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करा.
तुमचे सहकार्य म्हणजे अचूक आणि अद्ययावत मतदार यादीसाठी महत्त्वाचे पाऊल!

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...