Monday, April 10, 2017

संजय गांधी निराधार अनुदान योजना
समितीची बुधवारी बैठक
          नांदेड, दि. 10 – नांदेड शहर महानगरपालिका हद्दीतील (संगायो / इंगायो / श्राबायो ) या विशेष सहाय्य योजनेंतर्गत प्राप्त अर्जाच्या छाननीसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक अध्यक्ष जम्मूसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बुधवार 12 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केली आहे. सर्व अर्जदारांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार संजय गांधी निराधार योजना शहर नांदेड यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...