Monday, April 10, 2017

नांदेड विभागांतर्गत ग्रामीण डाक सेवक भरती
नांदेड दि. 10 :- नांदेड जिल्ह्यातील टपाल खात्यांतर्गत ग्रामीण डाक सेवक भरती करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुकांनी 6 मे 2017 पर्यंत ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर करावेत असे आवाहन नांदेड डाक विभागाचे डाक अधीक्षक यांनी केले आहे.
भरतीबाबतचे पात्रता निकष तसेच पदांबाबतची माहिती संबंधित संकेतस्थळावर https://indianpaost.gov.in किंवा https://appost.in/gdsonline उपलब्ध असल्याचेही या निवेदनात म्हटलेले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  विद्यार्थ्यांना देण्यात येणारी विद्यापीठ अनुदान आयोगाप्रमाणे (UGC) अधिछात्रवृत्ती : JRF प्रमाणे (प्रथम ०२ वर्ष) एकूण प्रती वर्ष रक्कम अधिछ...