वृत्त क्रमांक
जिल्हाधिकारी कार्यालयात केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी
नांदेड (जिमाका), दि. 17 : जिल्हाधिकारी कार्यालयात केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रबोधनकारांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी रावसाहेब पोहरे,गजानन ऐनवाड,भास्कर गुंगे ,सुरेश पेदेवाड, संतोष गज्जेवार, बालासाहेब भराडे, अनिल पाटील अजय दुधकवडे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
***

No comments:
Post a Comment