योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार. आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे #आधार_प्रमाणीकरण करणे आवश्यक.
राज्यातील सुमारे ३२ हजार आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार. आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे #आधार_प्रमाणीकरण करणे आवश्यक.
वृत्त करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता ! दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...
No comments:
Post a Comment