नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक विकास व वक्फ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी #नांदेड येथे होणाऱ्या हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त आवाहन केले आहे.
वृत्त करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता ! दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...
No comments:
Post a Comment