ई-मेल संदेश दि. 4 नोव्हेंबर, 2025
प्रति ,
मा. संपादक / प्रतिनिधी
दैनिक वृत्तपत्र / दूरचित्रवाणी / इलेक्ट्रॉनिक मिडीया
नांदेड जिल्हा
महोदय,
नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 01 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात माहिती देण्यासाठी मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे उद्या बुधवार दि. 5.11.2025 रोजी सकाळी 11 वा. मा. जिल्हाधिकारी यांच्या दालनात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
तरी कृपया, आपण या पत्रकार परिषदेस उपस्थित रहावे, ही विनंती.
पत्रकार परिषद दिनांक :- 05.11.2025(बुधवार)
वेळ :- सकाळी 11.00 वा.
स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
स्वा/-
प्र. जिल्हा माहिती अधिकारी,
नांदेड
No comments:
Post a Comment