पत्रकार परिषद निमंत्रण
दि. 28 ऑक्टोबर 2025
प्रति ,
मा. संपादक / प्रतिनिधी
दैनिक वृत्तपत्र / दूरचित्रवाणी / इलेक्ट्रॉनिक मिडीया
नांदेड जिल्हा
महोदय,
भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त “सरदार @ 150 एकता अभियान” अंतर्गत जिल्हास्तरीय पदयात्रेचे आयोजन करण्याबाबत मा. जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांची उद्या बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वा. मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या बैठक कक्षात पत्रकार परिषद आयोजित केली आहे.
तरी कृपया, आपण या पत्रकार परिषदेस उपस्थित रहावे, ही विनंती.
पत्रकार परिषद दिनांक :- बुधवार 29 ऑक्टोबर 2025
वेळ :- सकाळी 11 वा.
स्थळ :- मा. जिल्हाधिकारी नांदेड यांचे बैठक कक्ष
प्र. जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड
No comments:
Post a Comment