वृत्त क्रमांक 533
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा दौरा
नांदेड दि. 25 मे :- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 26 मे 2025 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
सोमवार 26 मे 2025 रोजी सकाळी 11 वा. परभणी येथून नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या पुतळयाचे अनावरण सोहळयास उपस्थित. दुपारी. 1.45 वा. खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या कार्यालयाचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. ठिकाण भाग्यनगर रोड नांदेड . दुपारी 2 वा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा.ना. अमितभाई शाह यांच्या शंखनाद जाहीर सभेस उपस्थिती. दुपारी 4.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. सायं. 6 वा. भाजप महानगर कार्यालयाचे उदघाटनास उपस्थिती. ठिकाण नाना-नानी पार्कसमोर नांदेड . सायं. 7.30 वा. आनंद निलमय, शिवाजी नगर नांदेड येथे राखीव. सोईनुसार नयनस्वप्न निवास, जुना पेडगाव रोड परभणी कडे प्रयाण करतील.
0000
No comments:
Post a Comment