Thursday, May 22, 2025

 वृत्त क्रमांक 525 

अंगणवाडी मदतनिस (मानधनी) पद भरतीची गुणवत्ता व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध 

नांदेड दि. 22 मे :- महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय 30 जानेवारी 2025 व 2 फेब्रुवारी 2023 नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनिस (मानधनी) पद भरती-2025 ची अंतिम गुणवत्ता यादी व प्रतिक्षा यादि https://nanded.gov.in या संकेतस्थळावर व कार्यालयीन नोटिस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे आवाहन व्हि.एस. बोराटे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...