Monday, March 3, 2025

 पत्रकार परिषद निमंत्रण 

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य श्री. गोरक्ष लोखंडे हे दि.३ मार्च सोमवारी बारा वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. कृपया आपण किंवा आपल्या प्रतिनिधीने या पत्रकार परिषदेला उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

 दिनांक : 3 मार्च 2025 

 स्थळ : शासकीय विश्रामगृह नांदेड 

 वेळ : दुपारी १२ वाजता

 जिल्हा माहिती अधिकारी नांदेड

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...