Wednesday, February 19, 2025

लक्षवेध

प्रति,

मा. संपादक/आवृत्ती प्रमुख/विशेष प्रतिनिधी/

जिल्हा प्रतिनिधी/इलेक्ट्रॉनिक मिडीया,

नांदेड 


पत्रकार परिषदेचे निमंत्रण

राज्याच्या महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन दि. २१,२२ व २३ फेब्रुवारीला नांदेड जिल्हा प्रशासनामार्फत होत आहे. या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून या संदर्भातील माहिती देण्यासाठी उद्या ११ वाजता श्री. गुरु गोविंद सिंह जी क्रीडा संकुलामध्ये ( क्रिकेट मैदानावर उभारलेल्या स्टेजवर ) कार्यक्रम स्थळावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यावेळेस पत्रकारांशी संवाद साधतील. कृपया आपण किंवा आपल्या प्रतिनिधीने उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

स्थळ : श्री. गुरु गोविंद सिंह जी क्रीडा संकुल
वेळ : सकाळी ११ वाजता दि. २० फेबुवारी २o२५

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 979   पावडेवाडी येथे ग्रामीण स्वच्छता अभियान   संपन्न        नांदेड ,  दि.  18  सप्टेंबर : -  भारताचे प्रधान मंत्री  नरेंद्र...