Thursday, January 16, 2025

 वृत्त क्र. 61 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे

माहूर येथील शिबीर 21 जानेवारीला

 

नांदेड दि. 16 जानेवारी :- शुक्रवार 17 जानेवारी रोजी हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम बडी दर्गाह कंधार ऊर्स निमित्त नांदेड जिल्ह्यात स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याअनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे दैनंदिन सर्व कामकाज बंद राहणार असल्याने माहूर येथे आयोजित शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीचे मासिक शिबिर मंगळवार 21 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे.

 

शुक्रवार 17 जानेवारी रोजी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीकरीता अपॉईमेंट घेतलेल्या अर्जदारांनी 21 जानेवारी रोजी माहूर येथील शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...