Wednesday, January 29, 2025

 वृत्त क्रमांक  127

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दौरा 

नांदेड दि. 29 जानेवारी :- राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे गुरूवार 30 जानेवारी रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

गुरुवार 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. इंदायणी निवास येथून नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे आगमन व जीवनसाधना गौरव पुरस्कार वितरण समारंभासाठी उपस्थिती. दुपारी 12 वा. लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस ऑनलाईन उपस्थिती. दुपारी 1 वा. नांदेड येथून अहमदपूर तालुक्यातील गंगाहिप्परगाकडे प्रयाण करतील. 

0000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...