Wednesday, November 20, 2024

 नांदेड लोकसभा पोटनिवडणूक विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत शहर व ग्रामीण भागातील मतदारांच्या लांबचलाब रांगा बघायल्या मिळाल्या. दुपारपासून लागलेल्या रांगा रात्री  ८ वाजल्यानंतर अनेक ठिकाणी लागल्या होत्या.



No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   882 नांदेडच्या नैसर्गिक आपत्तीत सैन्य दलाची मदत जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार नांदेड दि.२० ऑगस्ट:- जिल्ह्यातील मुखेड तालुक्या...