फोटो कॅप्शन : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार माहिती चिठ्ठी वाटप सुरू आहे. यासाठी मतदारांच्या घरोघरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ पोहोचत आहे. ज्यांना ऑनलाइन मतदान माहिती चिट्ठी काढायची आहे. त्यांनी वोटर हेल्पलाइन हा ॲप डाऊनलोड करावा. या ॲपवर वोटर सर्विस या विभागात गेल्यावर आपल्या बीएलओचा नंबर सुद्धा मिळतो. नागरिकांनी आपली मतदान माहिती चिट्ठी हस्तगत करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केली आहे.
Monday, November 18, 2024
Subscribe to:
Post Comments (Atom)
वृत्त क्रमांक 876 नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल : आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन नुकसानीचे तात्काळ प...
.jpeg)
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 114 संजय गांधी निराधार योजनेतील २ हजार लाभार्थी अजूनही आधार कार्डशी 'अनलिंक ' ७ दिवसात कारवाई न केल्यास लाभापास...
-
वृत्त क्र. 1 47 नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले अभिजीत राऊत सहआयुक्त जीएसटी नांदेड दि. ४ फेब्रुवारी : सिडकोचे उपाध्यक्ष व व्य...
No comments:
Post a Comment