Wednesday, July 17, 2024

 #नांदेड #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण

आर्थिक अट : अडीच लाखांपेक्षा कमी असावे

तरतूद काय : मासिक दीड हजार ;18 हजार वर्ष

अंतिम मुदत : 31 ऑगस्ट 2024
प्रमुख कागदपत्रे : आधार कार्ड, बँक अकाउंट रहिवासी प्रमाणपत्र,
उत्पन्नाचा दाखलआतापर्यत ९० हजार महिलांचा प्रतिसाद



No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   876   नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल :  आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन   नुकसानीचे तात्काळ प...