Monday, February 26, 2024

 वृत्त क्रमांक 169 

मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांचा दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :-  मध्यप्रदेशचे वित्त, व्यावसायिक कर योजना, अर्थ व सांख्यिकी मंत्री तथा मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा हे नांदेड जिल्ह्याच्या  दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.  

 

मंगळवार 27 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1.30 वा. हिंगोली येथून कळमनुरी, बाळापूर, मालेगाव मार्गे नांदेड येथे आगमन. दुपारी 3 वा. नांदेड लोकसभा मतदारसंघ बूथ कार्यकर्ता संमेलनास उपस्थिती. रात्री वेळेनुसार आराम. बुधवार 28 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2 वा. नांदेडहून परभणीकडे प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...