Monday, January 29, 2024

वृत्त क्र. 85 दि. 28 जानेवारी, 2024

 महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता

विजय वडेट्टीवार यांचा नांदेड दौरा  

नांदेड (जिमाका) दि. 28 :- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

रविवार 28 जानेवारी 2024 रोजी चंद्रपूर येथून रात्री 12 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन. सोमवार 29 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून शासकीय विश्रामगृह लातूर कडे प्रयाण करतील.

0000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...