Thursday, October 13, 2022

 जिल्हा नियोजन समितीची बैठक अपरिहार्य कारणामुळे तूर्त रद्द 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- राज्याचे ग्रामविकास व पंचायतीराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवार 14 ऑक्टोबर 2022 रोजी नियोजन भवन येथे आयोजित करण्यात करण्यात आली होती. ही बैठक काही अपरिहार्य कारणांमुळे तूर्त रद्द करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. 

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...