Saturday, August 6, 2022

 राहेर येथील गोदावरी नदीपात्रातील

रेती, मुरूम उत्खनन करण्यास प्रतिबंध 

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- नायगाव खै. तालुक्यातील राहेर येथील गोदावरी नदीपात्रामध्ये वीटभट्टीधारक अथवा त्यांचे नोकर, वीटभट्टी चालक, रेती, मुरूम उत्खनन करणाऱ्यांना येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेश निर्गमीत केले आहेत. हा आदेश 6 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 5 ऑक्टोंबर 2022 रोजी मध्यरात्री पर्यंत लागू राहिल.    

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...